गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तुप्रमाणे झोपण्यापूर्वी काय करावे आणि काय नाही

एका दिवसाला आठ प्रहर असतात. शास्त्राप्रमाणे पाचवा आणि सहावा प्रहर रात्रीचा असतो. काही कामं असे आहेत जे रात्री केल्याने सुख- समृद्धी आणि धन प्राप्ती सहज होते. 
 
* रात्री घरातील दक्षिण आणि पश्चिम दिशेत दिवा लावल्याने पितरांना मार्ग प्रशस्त होतं.
* बेडरूम कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते ज्याने पती-पत्नी यांच्यातील प्रेम संबंध मजबूत होतात.
 
झोपण्यापूर्वी टाळावे हे काम
* किमान सहा ते सात तासाची झोप आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसेच झोपण्यापूर्वी हे काम करणे टाळावे.
* रात्री झोपताना केस विंचरू नये.
* रात्री झोपण्यापूर्वी नखं कापू नये.
तसेच ताण घेणे टाळावे नाहीतर झोपेत अडथळे निर्माण होतात.