मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (12:42 IST)

चीझ गार्लिक टोस्ट Cheese Garlic Toast

साहित्य :
6 ब्रेड स्लाइस
3 चमचा बटर
1 कप कद्दूकस चेडर चीज
2 चमचा लसूण पावडर
 
कृती :
एक बाऊल घ्या आणि त्यात चीज आणि लसूण पावडर मिक्स करा. आता एक ब्रेड स्लाइस घ्या आणि त्याच्या एका बाजूला बटर लावा. आता ब्रेडच्या तीन स्लाइस घ्या आणि त्यांच्या एक-एक बाजूला बटर लावून एकमेकावर ठेवा. यावर चीज- गार्लिक मिश्रण टाका आणि वरुन बटर लावलेली ब्रेडची स्लाइस ठेवा.
 
या टोस्टला मध्यम आचेवर बेक करा. गरमागरम चीज गार्लिक ब्रेड सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.