कढीतील शेवग्याच्या शेंगा

kadhi
Last Modified गुरूवार, 6 मे 2021 (12:45 IST)
चार ते पाच शेवग्याच्या शेंगाची तुकडे करून मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेऊन चाळणीवर 10 ते 15 मिनिटे शेंगा वाफवून घ्या. त्यानंतर त्या थोडा वेळ थंड होऊ द्या.
साम्रगी-
अडीच वाटी दही, एक वाटी बेसन, आले-लसनाची पेस्ट एक चमचा, लाल मिरचीचे चार ते पाच तुकडे, फोडणीसाठी गोडेतेल, जिरं , मोहरी, कढीपत्ता, हिंग, मेथीदाणे अर्धा वाटी, बारीक चिरलेली कोथिंबिर एक वाटी, मीठ व साखर चवीनुसार.

कृती-
सर्वप्रथमएका भांड्यात दही घेऊन चांगले घुसळून घ्या. पाण्यात बेसन काठी न होऊ देता चांगले कालवून घ्या. कढाईत गोडेतेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, मेथीदाणे व हिंग घालून फोडणी द्या. मिरचीचस तुकडे घालून चांगले परता. आले- लसनाची पेस्ट टाका. वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा तव्यावर तेलात परतून घ्या.
कढीसाठी तयार केलेले मिश्रण घाला व परतलेल्या शेंगा एकत्र करून आवश्यक तेवढे पाणी घाला. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ व साखर टाका. कढी चांगली उकळू द्या. नंतर कोथिंबिर टाकायला विसरू नका. शेवग्याच्या शेंगा घातलेली कढी आपल्याला व आपल्याकडे आलेल्या पाहूण्यानाही नाविन्यपूर्ण वाटेल, यात शंकाच नाही.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

पोटाचे विकार दूर करण्यासाठी अर्द्धमत्स्येन्द्रासन करावे

पोटाचे विकार दूर करण्यासाठी अर्द्धमत्स्येन्द्रासन करावे
अर्द्धमत्स्येन्द्रासन करण्याची कृती आणि त्याचे फायदे जाणून घेऊ या.

बॉडी स्प्रेच्या नुकसान बद्दल जाणून घ्या

बॉडी स्प्रेच्या नुकसान बद्दल जाणून घ्या
घामाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी लोक शरीरातून येणाऱ्या घामाच्या वासापासून मुक्त ...

प्रेम किनारा

प्रेम किनारा
कातरवेळी उधाणलेला सागर, अन हाती तुझा हात…. स्पर्श रेशमी रेतीचा, तशीच मखमली तुझी ...

महाराणा प्रताप जयंती2021 विशेष :पराक्रमी राजा महाराणा

महाराणा प्रताप जयंती2021 विशेष :पराक्रमी राजा महाराणा प्रताप
महान योद्धे शौर्यवीर महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी कुंभलगड दुर्ग (पाली) येथे ...

मन वढाय वढाय,

मन वढाय वढाय,
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।। मन मोकाट ...