सामग्री- तीन मोठी काकडी, अर्धा लहान चमचा मीठ, एक चमचा लींबूचा रस, तीन लहान चमचे तेल, चिमुटभर तिखट, चाट मसाला व तीन- चार कप दुधावरची साय.
कृती- काकडीला शिलून त्याच्यातील कडवडपणा काढावा. साल काढलेल्या काकड्या थंडगार पाण्यात ते पाच मिनिट ठेवा.मीठ, लींबूचा रस, तेल, कालीमिर्च, तिखट व दुधाची साय यांनी चांगले फेटून घ्या.
WD
WD
सर्व करण्यापूर्वी पाण्यातून काकडी बाहेर काढून घ्या. काकडीचे बारीक स्लाइड करून एका ट्रेमध्ये रचावे व त्यावर तयार पेस्ट टाका. लज्जतदार काकडी सलाद जेवताना सर्व करा.