1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

पालकाचे धिरडे

साहित्य : पालक 100 ग्रॅम, बेसन- 1 वाटी, ओवा- 1 चमचा, तिखट मीठ चवीप्रमाणे, आदरक-लसणाची पेस्ट 1 चमचा, तळण्यासाठी तेल.

कृती : पालक स्वच्छ धुऊन त्याची पेस्ट करून घ्यावे. त्यात बेसन व इतर साहित्य मिसळावे. पाणी घालून त्याचा घोळ करावा. मंद आचेवर धिरडे तळावे व लोणच्यासोबत त्याची कुटूंबियांसह चव चाखावी.