1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

राईस पफ

ND
साहित्य : दोन कप शिळा भात, चार टेबलस्पून रवा, एक कप दूध, एक कप पनीर किसून, अर्धा कप ब्रेडक्रम्स, अर्धा कप टोमॅटो प्युरी, दोन कांदे, कोथिंबीर, तिखट.

कृती : रवा व दूध वापरून शिरा तयार करा. कांदे चिरून ब्राऊन करा. हाताने चुरून घ्या. सर्व साहित्य व चवीनुसार मीठ घालून त्या मिश्रणाचे बदामी आकाराचे कटलेट बनवा व रतून घ्या. पुदिन्याच्या चटणीबरोबर द्या.