परफेक्ट वूमन

womens day
घरी असो वा बाहेर
हिला नाही वेळ,
करिअर अन् संसाराचा
ही बसवेत मेळ...
गरदार नीटनेटके
असते ही अपटुडेड
करते नेहमी धडपड
जीवा लावते नेट...
अभ्यास वा अॅक्टिव्हिटी
मुलांचा हवा प्रोग्रेस,
त्यांच्या भविष्यासाठी
हिचा अवेअरनेस..
स्वावलंबी, आत्मनिर्भर
संसाराला हातभार लावते
अपार कष्टाच्या बळावर
यशाची शिखरे गाठते..
छंदासाठी वेळ
कला ही जोपासते
समाजकार्यात अग्रेसर
सुपर वुमन म्हणवते..
कॉम्प्युटर विज्ञान तंत्रज्ञान
यातही हिची प्रगती
नेहमीच ही अपडेट
ज्ञान शिक्षण माहिती..
आव्हान सारे झेलते
कर्तव्य अधिकार जाणते
परंपरा नवतेची सांगड
'परफेक्ट वुमन' म्हणवते.
डॉ. सौ. मीना सोसे


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कोरोना असू शकतं

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कोरोना असू शकतं
कोविड 19 म्हणजेच कोरोनाची तीव्रतेला या वरून समजता येईल की सध्या भारतात तब्बल 1 लाख 25 ...

उन्हाळ्याचा खरा मित्र गुलकंद, हे 5 फायदे आपल्याला फार कामी ...

उन्हाळ्याचा खरा मित्र गुलकंद, हे 5 फायदे आपल्याला फार कामी येतील
गुलाबाच्या ताज्या पाकळ्या आणि खडीसाखर मिसळून तयार केलेले गुलकंद. चवीला तर चविष्ट असतच पण ...

नवतपा: या 9 दिवसात काय खावे काय नाही जाणून घ्या

नवतपा: या 9 दिवसात काय खावे काय नाही जाणून घ्या
मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात सूर्य पृथ्वीच्या अगदी जवळ येतो ज्यामुळे प्रचंड उन्हाळा ...

उन्हाळ्याची रेसिपी : विड्याच्या पानाचे थंड सरबत

उन्हाळ्याची रेसिपी : विड्याच्या पानाचे थंड सरबत
सर्वप्रथम विड्याचे पानं स्वच्छ धुवून घ्यावे. नंतर ते मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. वाटताना ...

घराच्या जवळ रातराणी लावण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे

घराच्या जवळ रातराणी लावण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे
रातराणी ज्याला चांदणी देखील म्हणतात. रातराणीच्या फुलांचा गंध सर्वत्र दरवळत असतो. ह्याचे ...