बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (16:26 IST)

दहशतवाद्यांची नावे उघड

मुंबईवर हल्‍ला करणा-या दहशतवाद्यांची नावे उघड झाली असून या हल्‍ल्‍यात अटक करण्‍यात आलेल्‍या कसाब याने या दहशतवाद्यांची नावे उघड केली आहे. या दहशतवाद्यांची नावे अशी- अबू इस्‍माइल, अबू अक्‍सा, अब्‍दूल रहमान (मोठा), अब्‍दूल रहमान (छोटा), उमल, शोएब, आजाब कसाब, शहजाद, उमर आहेत. हे सर्व जण पाकिस्‍तानी नागरिक असल्‍याचे जाहीर करण्‍यात आले आहे.