मुंबईत दहशतवाद्यांनी सागरी मार्गे हल्ला केल्याची माहिती समोर आल्याने भारतीय सागरी सीमांवर हायअलर्ट जारी करण्यात आली आहे. तटरक्षक दलाचे जवान पाकिस्तान आणि खाडी क्षेत्राकडून येणा-या आणि जाणा-या जहाजांवर लक्ष ठेवून त्यांची चौकशी करीत आहेत.
मुंबईत दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर तटरक्षक दलाचे जवानांनी दहशतवादी जहाजाचा तपास सुरू केला होता.