शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 3 मे 2010 (16:09 IST)

शहीद गजेंद्र सिंग 'अमर रहे'

दक्षिण मुंबईतील नरिमन हाऊसमध्ये दहशतवाद्यांचा सामना करत असताना नॅशनल सेक्यूरीटी गार्डचा कॉंन्संटेबल (एनएसज‍ी) गजेंद्र सिंग शहीद झाला.

ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर त्याचे पार्थिव नवी दिल्लीत आणण्यात आले. येथे गजेंद्र सिंगला जवानांनी शेवटची सलामी दिली. त्यांनतर त्याचे पार्थिव मूळ गावी देहरादूनला पाठविण्यात आले. दिल्लीतील एनएसजी मुख्यालयावर सर्व अधिकारी व जवानांनी त्याला शेवटची सलामी दिली.