कोर्टाने विचारले सरकारला संस्थेवर बंदी प्रक्रिया कशी राबवता ?

mumbai highcourt
Last Modified शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (16:40 IST)
जेव्हा एखाद्या गंभीर आरोप असलेल्या एखाद्या संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार नेमकी काय प्रक्रिया राबवते, अशी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. सनातन या संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी करत हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.
हिंदुत्ववादी सनातन संस्था व संस्थेच्या कार्यावर बंदी घालण्याचे केंद्र तसेच राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी करत अरशद अली अन्सारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. बेकायदा कारवाई प्रतिबंध दुरुस्ती विधेयक (यूएपीए) च्या कलम 3 नुसार सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सप्टेंबर 2018 साली राज्य तसेच केंद्र सरकारला सादर करण्यात आले, परंतु अद्यापही यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप अन्सारी यांनी याचिकेत केला आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

PM Kisan: तुमचे पैसे कुठे अडले आहेत ते जाणून घ्या, 9 कोटी ...

PM Kisan: तुमचे पैसे कुठे अडले आहेत ते जाणून घ्या, 9 कोटी 30 लाखाहून अधिक शेतकर्‍यांना डिसेंबर-मार्चचा हप्ता मिळाला
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा डिसेंबर-मार्च हप्ता जारी करण्यात आला आहे. या ...

कोरोना लस : Co-WIN अॅप डाऊनलोड करून लसीकरणासाठी नोंदणी कशी ...

कोरोना लस : Co-WIN अॅप डाऊनलोड करून लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची?
शनिवार, 16 जानेवारीपासून भारतातल्या कोव्हिड 19साठीच्या लसीकरणाला सुरुवात होतेय. लसीकरण ...

नेदरलँड्सः पंतप्रधान मार्क रुटे यांच्यासह संपूर्ण ...

नेदरलँड्सः पंतप्रधान मार्क रुटे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, सरकारला या घोटाळ्यामध्ये घेरले गेले होते
बाल कल्याण पेमेंटच्या चौकशीत झालेल्या घोटाळ्याची राजकीय जबाबदारी घेत नेदरलँड्सचे ...

राम मंदिरासाठी हिरे व्यापार्‍याने दिली 11 कोटींची देणगी

राम मंदिरासाठी हिरे व्यापार्‍याने दिली 11 कोटींची देणगी
अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी गुजरात सूरतमधील एका हिरे व्यापार्‍याने 11 कोटी ...

नीलेश राणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला : अजित पवार

नीलेश राणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला : अजित पवार
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने दुष्कर्माचे आरोप केले आहेत ...