शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By वेबदुनिया|

मनसेच्या 213 कार्यकर्त्यांना अटक

राज ठाकरे यांच्या अटकेच्या वावड्या उठल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटले.राज्यभर अनेक ठीकांनी बस वर दगडफेक करण्यात आली. यात शासनाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.

या घटनेनंतर पोलिसांनी राज्यभरात चालवलेल्या धरपकड सत्रात मनसेच्या 213 तर समाजवादी पक्षाच्या 16 कार्यकर्त्यांना अटक करण्यात
आली आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक पी.एस. पसरिचा यांनी मुंबईत आयोजीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यात जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केलातर त्याची खैर नाही असा इशाराही त्यांनी दिला.