शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (12:02 IST)

मला प्रसारमाध्यमांशी बोलायचे आहे: राज

अटक करण्यापूर्वी राज ठाकरे यांनी आपल्याला प्रसारमाध्यमांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यांना प्रसार माध्यमांशी बोलण्याची परवाणगी नाकारण्यात आली.

गेल्या काही दिवसात राज यांनी पहिल्यांदाच प्रसार माध्यमांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र सरकारने यापूर्वीच त्यांना माध्यमांशी बोलण्यास बंदी घातल्याने राज यांना प्रसार माध्यमांपासून दूर ठेवण्यात आले.