शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (12:02 IST)

विक्रोळी परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप

राज ठाकरे यांना अटक केल्यानंतर निर्माण होणार्‍या परिस्थितीचे गांभीर्य ओळखत मुंबई पोलिसांनी विक्रोळी परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

राज यांच्या दादर येथील निवासस्थानी गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. सकाळपासूनच विक्रोळी परिसरातील न्यायालयाबाहेर पोलिसांची कुमक वाढवल्याने राज यांच्या अटकेची शक्यता दृढ झाली होती. बुधवारी सव्वाचारच्या सुमारास अखेर त्यांना अटक करण्यात आली.