Last Modified: मुंबई , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (12:19 IST)
सरकारची कारवाई योग्यच: विलासराव
मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज ठाकरेंवर केलेली कारवाई योग्य असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. कायद्यासमोर सर्व समान असल्याचे स्पष्ट करताना राज यास अटक करण्यासाठी राज्य सरकारवर कोणताही दबाव नव्हता, असे त्यांनी सांगितले.
कायदेशीर सल्यानंतरच राज यांना अटक करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून यात कोणत्याही स्वरूपाचे राजकारण नसल्याचे ते म्हणाले.