Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (12:20 IST)
विलासराव काही तरी करा-कृष्णा
ठाकरे यांच्या सामन्यातील अग्रलेखाचे पडसाद राजधानीत तीव्रतेने उमटत आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री विलासराव देशमुख दहा जनपथवर पोहंचले आहेत. दुसरीकडे आपला राजीनामा देण्यासाठी राजधानी पोहंचल्या नंतर राज्यपाल एस एम कृष्णा यांनी विलासरावांना ठाकरे यांच्या विरोधात कारवाई करण्याची सूचना केल्याचे वृत्त आहे. हायकमांडच्या भेटी नंतरच विलासराव याविषयीचा निर्णय घेणार असल्याचे कॉग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.