अमित शहांकडून ‘हिंदू धर्माचा नारा’

amit shah
अहमदाबाद| Last Modified सोमवार, 29 जून 2015 (11:14 IST)
Marathi Samachar, marathinews, Marathi News in webdunia, Latest News In Marathi,

Marathi Batmya, मुख्य बातम्या, ताज्या बातम्या, मराठी वृत्तपत्र, वृत्त जगत, महाराष्ट्र, मराठी वृत्तपत्रे, ठळक बातम्या
जगातील सर्व समस्यांवरील उपाय फक्त हिंदू धर्माकडेच आहे असा दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
गुजरात विद्यापीठात माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. यावेळी शहा बोलत होते.

ते म्हणाले, सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणानंतर गुजरातमध्ये प्रवेश बंदी असतानाचा काळ माझ्यासाठी कठीण होता. तेव्हा मी भारतातील सर्व ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठांचे दर्शन घेतले. देवाने आशीर्वाद दिल्याने मी त्या कठीण परिस्थितून बाहेर पडू शकलो, हिंदू धर्मात प्रत्येक समस्येवर उपाय असतो, असे शहा म्हणाले. हिंदू म्हणून जन्मल्याने मी हे विधान करत नाही आहे, असेही त्यांनी नमुद केले.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

'या' राज्यांना कर्नाटकात नो एन्ट्री

'या' राज्यांना कर्नाटकात नो एन्ट्री
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची भीती ...

सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे मोठा कट उधळला

सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे मोठा कट उधळला
काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे पुलवामासारख्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट ...

मान्सून एक जून पर्यंत केरळात दाखल होणार

मान्सून एक जून पर्यंत केरळात दाखल होणार
देशात मान्सूच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा नैऋत्य मोसमी वारे ...

नेपालमध्ये नकाशा दाखविण्याचा प्रस्ताव अखेर मागे

नेपालमध्ये नकाशा दाखविण्याचा प्रस्ताव अखेर मागे
नेपाळने भारताचा काही भाग नकाशावर दाखविण्याचा प्रस्ताव मागे घेतला आहे. भारताचा काही भूभाग ...

प्रेयसीची लागली ओढ, मुलीचा ड्रेस घालून पोहचला प्रियकर

प्रेयसीची लागली ओढ, मुलीचा ड्रेस घालून पोहचला प्रियकर
कोरोनाने देशभरात थैमान मांडले आहे आणि अशात प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला ...