1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पाटणा , बुधवार, 27 मे 2015 (12:05 IST)

केंद्रातील मंत्र्यांपेक्षा मोदी स्वार्थी : नीतिश

केंद्र सरकारमधील इतर  मंत्र्यांपेक्षा  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूपच स्वार्थी आहेत, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी केली.
 
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नीतिशकुमार म्हणाले, ‘स्वार्थाच्याबाबतीत केंद्र सरकारमधील मंत्री एका बाजूला आणि पंतप्रधान एका बाजूला अशी परिस्थिती आहे. नागरिकांनी अपेक्षा ठेवून निवडून दिले आहे.