शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By नई दुनिया|

डॉ राधाकृष्णन इस्रोचे नवीन चेअरमन

साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ के राधाकृष्णन यांची इस्रोचे नवीन चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

इस्रोचे विद्यमान चेअरमन के माधवन नायर या महिन्यात निवृत्त होत असून, राधाकृष्णन त्यांची जागा घेणार आहेत. राधाकृष्णन यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.