1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

दुःसहास! बाइकसमेत पाण्यात वाहला स्वार ...(व्हिडिओ)

उत्तराखंडामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. राज्याच्या सर्व नदी-नाले उधाण मध्ये आहे. नैनीतालच्या कालाढूंगीमध्ये मुसळधार पावसामुळे मैथीलीशा नालादेखील उधाणावर आहे. 
 
धोक्याच्या पातळी वरील देखील लोक यात आपला जीव धोक्यात घालून पार करत आहे. नाला पार करताना दोन बाइक स्वार युवक  बाइकसमेत वाहून गेले.  
 
50 मीटर दूरपर्यंत वाहत जाणार्‍या एका युवकाला तर लोकांना बचावले पण इतर एक बाइक स्वार बाइकसमेत वाहून गेला आणि यात त्याचा मृत्यू झाला.