राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे पहिले आमंत्रण कोणाला ?

iqbal-ansari
Last Modified सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (16:50 IST)
अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे पहिले आमंत्रण पाठविण्यात आले
आहे. अयोध्या प्रकरणातील मुस्लिम पक्षाच्या इक्बाल अन्सारी यांना या रामजन्मभूमीचे पहिले आमंत्रण पाठविण्यात आले आहे. हे आमंत्रण त्यांना राम मंदिर ट्रस्टचे महंत चंपत राय यांनी पाठवले आहे. इक्बाल अन्सारीसह असलेल्या मुस्लिम पक्षाच्या हाजी मेहबूब यांनाही निमंत्रण देण्यात आले असून बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार्‍या पद्मश्री मुहम्मद शरीफ यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.

इक्बाल अन्सारी म्हणाले की, रामजन्मभूमी पूजनाचे आमंत्रण मिळाल्यामुळे मला आनंद झाला आहे आणि या कार्यक्रमात ते नक्कीच सहभागी होणार आहेत. ते म्हणाले की, रामललाच्या भव्य मंदिरासाठी सुप्रीम कोर्टाने ही जागा दिली असून आता कोणताही वाद नाही. इक्बाल अन्सारी असेही म्हणाले की, ते नेहमीच संत आणि साधू यांच्या सहवासात राहिले असल्याने त्यांना रामबद्दल फार आदर आहे.


यावर अधिक वाचा :

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद पवार
शेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक
मुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त
बारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा आदेश
रविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...

रामदास आठवले यांनी चित्रपट अभिनेत्री पायल घोषसह राज्यपाल ...

रामदास आठवले यांनी चित्रपट अभिनेत्री पायल घोषसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या अटकेच्या मागणीसाठी अभिनेत्री पायल घोष यांनी आज ...

हाथरस सामूहिक बलात्कार 'ती सतत वेदनेने तडफडत होती आणि म्हणत ...

हाथरस सामूहिक बलात्कार 'ती सतत वेदनेने तडफडत होती आणि म्हणत राहिली, मला घरी घेऊन जा, घरी घेऊन जा'
उत्तर प्रदेशामधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडित मुलीने दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात ...

महाराष्ट्राची बदनामी करणार असेल तर षंढासारखं गप्प बसणार

महाराष्ट्राची बदनामी करणार असेल तर षंढासारखं गप्प बसणार नाही
कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ...

बिहार निवडणूक: उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांचा राजकीय पट ...

बिहार निवडणूक: उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांचा राजकीय पट सारखाच?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्या आहेत. तीन टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकांचा ...

Bihar Election: देवेंद्र फडणवीस यांनी आरजेडीवर हल्ला केला - ...

Bihar Election: देवेंद्र फडणवीस यांनी आरजेडीवर हल्ला केला - तेजस्वी यादव पहिल्या मंत्रिमंडळात तमांचा खरेदी करण्याचा आदेश देतील, अपहरण म्हणजे रोजगार
भाजपाचे बिहार निवडणूक 2020 चे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आरजेडी नेते तेजस्वी यादव ...