स्टेडियममध्ये कुत्र्यांच्या फिरवण्यावरून वादात सापडलेले आयएएस अधिकारी

Last Updated: शुक्रवार, 27 मे 2022 (10:07 IST)
आयएएस अधिकारी संजीव खिरवार दिल्लीच्या त्यागराज स्टेडियमवर कुत्र्याला फिरवल्याबद्दल वादात सापडले आहेत, पण कदाचित संजीव खिरवार यांनी कुत्र्याला फिरायला घेऊन जाताना विचार केला नसेल की या सवयीमुळे आपल्याला कुटुंबापासून 3500 किमी दूर जावे लागणार. वाद वाढल्यानंतर आयएएस संजीव खिरवार यांची लडाखमध्ये बदली करण्यात आली आहे.तर
त्यांची पत्नी रिंकू धुग्गा यांची अरुणाचल प्रदेशमध्ये बदली करण्यात आली आहे.

दोन्ही राज्यांमध्ये सुमारे 3,465 किमीचे अंतर आहे.ते दोघे आधी दिल्लीत पोस्ट केले होते.
संजीव खिरवार हे 1994 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या दिल्लीचे महसूल आयुक्त म्हणून कार्यरत होते.


प्रकरण काय आहे ?
दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका प्रशिक्षकाने दावा केला होता की, पूर्वी तो रात्री 8 ते 8.30 वाजेपर्यंत सराव करत असे. पण आता त्यांना 7 वाजता मैदान रिकामे करण्यास सांगितले आहे जेणेकरून IAS अधिकारी संजीव खिरवार आपल्या कुत्र्यासोबत तिथे फिरू शकतील. यामुळे त्याच्या प्रशिक्षणात आणि सरावात अडचणी येत असल्याचे प्रशिक्षकाने सांगितले.

त्यागराज स्टेडियमशी संबंधित प्रशिक्षक आणि खेळाडूंनी त्यांच्या समस्या मांडल्या होत्या. यामुळे त्याच्या प्रशिक्षणात आणि सरावात अडचणी येत असल्याचे प्रशिक्षकाने सांगितले होते. ते
म्हणाले
की पूर्वी ते 8.30 पर्यंत किंवा कधी कधी 9 पर्यंत सराव करत असे. ते दर अर्ध्या तासाने ब्रेक घ्यायचे. पण आता ते करू शकत नाही. त्यातील काही जण असे आहेत की ज्यांना 3 किमी दूर असलेल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सरावासाठी जावे लागत आहे.

हे प्रकरण मीडियात आल्यानंतर वाद अधिकच वाढला होता. यानंतर केंद्र सरकार कडून कारवाई करण्यात आली.
केंद्र सरकारने आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांची लडाखला आणि त्यांच्या पत्नीची अरुणाचल प्रदेशात बदली केली.मुख्य सचिवांनी या प्रकरणाचा अहवाल गृह मंत्रालयाला सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याआधारे पुढील कार्यवाही केली जाईल.यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

भाजपच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत मोदी सरकारच्या ...

भाजपच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेचे आणि 18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या देण्याच्या घोषणेचे कौतुक केले
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शनिवारपासून ...

तीस्ता सेटलवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

तीस्ता सेटलवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अहमदाबाद मेट्रोपॉलिटन कोर्टाने सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड आणि आरबी श्रीकुमार ...

मोहम्मद झुबैर यांना जामीन नाही; 14 दिवसांची न्यायालयीन

मोहम्मद झुबैर यांना जामीन नाही; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबैर यांची जामिनासाठीची याचिका दिल्लीस्थित पटियाळा ...

एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले

एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले
केरळमधील कल्लंबलमजवळ शनिवारी सकाळी एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत ...

मणिपूर भूस्खलन: मृतांची संख्या 25 वर, 38 अद्याप बेपत्ता

मणिपूर भूस्खलन: मृतांची संख्या 25 वर, 38 अद्याप बेपत्ता
गुवाहाटी- मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वे बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या भूस्खलनात शनिवारी ...