गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :नवी दिल्ली , शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017 (11:54 IST)

भारतीय हवाई दलाचे MI17हेलिकॉप्टर कोसळले

शुक्रवारी सकाळी सकाळी सहाच्या सुमारास भारतीय हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर मोहिमेवर असताना अरुणाचल प्रदेशमध्ये कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे.
  
एअर चीफने दर्शवली होती चिंता
एअर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी गुरुवारीच प्रेस कान्फ्रेंसमध्ये म्हटले होते की शांतीच्या वेळेस देखील जवानांचा मृत्यू होणे फारच काळजीचा विषय आहे. आम्ही अपघात करमी करण्यासाठी गरजेचे पाऊल उचलत आहे. त्यांनी म्हटले की आमच्याजवळ सध्या फारच कमी संख्येत फायटर आहे, पण आम्ही कुठल्याही  टास्कला पूर्ण करण्यास सक्षम आहोत.