गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (21:45 IST)

MiG-21 Crash: राजस्थानमधील हवाई दलाचे मिग-21 भारत-पाक सीमेवर कोसळले, पायलट बेपत्ता

राजस्थानच्या जैसलमेरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी संध्याकाळी भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळल्याची बातमी समोर आली आहे. वैमानिकाचा शोध सुरू आहे.
 
याआधी तामिळनाडूमध्ये विमान अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह देशातील 14 शूरवीरांचा मृत्यू झाला होता.