कलयुगी वडिलांचं कृत्य, 14 वर्षाच्या पीडितेने मुलीला जन्म दिला

baby
Last Modified शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (12:43 IST)
दुष्कर्म केल्यानंतर गरोदर राहिलेल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म दिला. डिलेव्हरीनंतर नवजात मुलीची स्थिती नाजुक आहे. नवजात कन्येला बाल कल्याण समितीला सोपवण्यात आले आहे.
ही घटना सिरसा जिल्हाच्या कालांवाली भागातील आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीने दाखल केलेल्या तक्रारीवर 30 ऑक्टोबरला तिच्या वडिलांविरुद्ध केस दाखल करून त्याला अटक केली होती. नववी वर्गात शिकत असलेल्या मुलीने सांगितले की वडिलांनी जेवण्यात मादक पदार्थ मिसळून तिच्यावर अत्याचार केला.

काही दिवसांनी पोटदुखीमुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले तेव्हा ती गरोदर असल्याचे कळले. तेव्हा तिने आईला हकीकत सांगितली. आरोपी वडील पोलिस कोठडीत आहे.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: प्रथम ते बारावीचे ...

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: प्रथम ते बारावीचे विद्यार्थी दहा दिवस बॅगशिवाय जातील
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उपसचिव सुनीता शर्मा यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत ...

उत्तर प्रदेशात लढायला सज्ज शेतकरी; दिल्ली-डेहराडून ...

उत्तर प्रदेशात लढायला सज्ज शेतकरी; दिल्ली-डेहराडून महामार्गावर केला चक्का जाम
उत्तर प्रदेशचा शेतकरी आज शेतीच्या बिलाबाबत रस्त्यावर दिसला आहे. या सरकारचा हा (कृषी ...

बाप्परे, दिल्लीहून विमानाने आलेले 12 प्रवासी कोरोना बाधित

बाप्परे, दिल्लीहून विमानाने आलेले 12 प्रवासी कोरोना बाधित
नागपूरमध्ये दिल्लीहून विमानाने आलेले 12 प्रवासी कोरोना बाधित निघाले आहेत. त्यामुळे नागपूर ...

निवार वादळाचा परिणाम, चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस, जोरदार ...

निवार वादळाचा परिणाम, चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस, जोरदार वार्यामुळे झाडे कोसळली
देशासमोर कोरोनाचे संकट उभे असतानाच आणखीही काही संकटे उभी ठाकली आहेत. त्यापैकीच एक संकट ...

विविध कामगार संघटनांचा २६ नोव्हेंबरला देशव्यापी बंद

विविध कामगार संघटनांचा २६ नोव्हेंबरला देशव्यापी बंद
केंद्रातील भाजपा सरकारने आणलेल्या नवीन कामगार आणि शेतकरी कायद्यांना सर्वच स्तरातून विरोध ...