कुविख्यात डॉन छोटा राजनला रुग्णालयातून डिस्चार्ज

chota rajan
Last Modified बुधवार, 12 मे 2021 (11:31 IST)
कुविख्यात डॉन छोटा राजन उर्फ राजन निकाळजे याचा ७ मेला दुपारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाल्याचे वृत्त आले व सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू झाली होती. मात्र त्याचे निधन झाले नसून तो जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असा खुलासा एम्स रुग्णालयाने केला होता.
त्यानंतर १६ दिवसांनी छोटा राजनने कोरोनावर मात केली आहे. राजनला एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


एकेकाळी आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिमचा अत्यंत विश्वासू साथीदार असलेला छोटा राजन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेनंतर दाऊद टोळीतून फुटून बाहेर पडला होता. दुबईतून पलायन केल्यानंतर तो अनेक देशांत लपूनछपून वास्तव्यास होता. त्याही काळात तो मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये सक्रीय होता. आपल्या हस्तकांमार्फत त्याने मुंबईत अनेक गुन्हे केल्याचा आरोप आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील अनेक आरोपींची हत्या करून त्याने आपण देशभक्त डॉन असल्याचा दावा केला होता.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

कोरोना मृतांच्या कुटुंबाला भरपाई देणं अशक्य :मोदी सरकारचं ...

कोरोना मृतांच्या कुटुंबाला भरपाई देणं अशक्य :मोदी सरकारचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण
कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देणं शक्य ...

'शेतकरी आंदोलन 2024 पर्यंत सुरू राहणार' - राकेश टिकैत

'शेतकरी आंदोलन 2024 पर्यंत सुरू राहणार' - राकेश टिकैत
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता 2024 ...

गेल्या 5 वर्षांपासून मेव्हणा करत होता भाऊजीची पोलिसाची

गेल्या 5 वर्षांपासून मेव्हणा करत होता भाऊजीची पोलिसाची नोकरी
पोलीस विभागात एक अजब प्रकार समोर आला आहे. गेल्या 5 वर्षांपासून भाऊजी यांच्याऐवजी मेव्हणा ...

निष्काळजीपणाने वागू नका, दीड ते दोन महिन्यांत कोरोना ...

निष्काळजीपणाने वागू नका, दीड ते दोन महिन्यांत कोरोना विषाणूची तिसरी लहर भारतात येऊ शकते : एम्स प्रमुख
जून महिन्यात भारताला कोरोनाच्या दुसर्या लाटेतून थोडा दिलासा मिळाला आहे असे दिसते परंतु ते ...

प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन…

प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन…
भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या ...