आयएमएकडून आज राष्ट्रव्यापी बंद, रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता

Last Modified शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (08:26 IST)
केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज 11 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे. यावेळी त्यांनी दिवसभर सर्व दवाखाने बंद राहणार असल्याचं जाहीर केलं असून डॉक्टरांनीही दवाखाने बंद ठेवण्याचं आवाहन आयएमएने केलं आहे. त्यामुळे

रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

आयएमएने एक पत्रक काढून उद्या 11 डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा पहाटे 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी आरोग्य यंत्रणेतील काही गोष्टी सुरळीत असणार आहे. त्यात अत्यावश्यक आरोग्य सेवा, अतिदक्षता कक्ष, कोविड केअर सेंटर, सीसीयू, अत्यावश्यक शस्रक्रिया सुरु राहणार आहेत.
सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन या संस्थेनं एक नोटिफिकेशन काढलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये आयुर्वेदात पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यास शस्रक्रियेसाठी परवानगी दिली गेली आहे. नोटिफिकेशनमध्ये 58 प्रकारच्या शस्रक्रियांची परवानगी दिली गेलीय. यामध्ये साध्या शस्रक्रियांशिवाय मेंदूच्या शस्रक्रियेचाही समावेश आहे. यालाच इंडियन मेडिकल असोसिएशननं विरोध केलाय. IMAच्या म्हणण्यानुसार ही ‘मिक्सोपॅथी’ असून यामुळं रुग्णांचं आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळंच हा संप पुकारण्यात आलाय.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

पीटी उषा आणि इलयाराजा यांची राज्यसभेवर नियुक्ती

पीटी उषा आणि इलयाराजा यांची राज्यसभेवर नियुक्ती
प्रसिद्ध धावपटू पीटी उषा आणि संगीतकार, गीतकार आणि गायक इलायराजा यांना राज्यसभेसाठी ...

मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिला केंद्रीय मंत्रिपदाचा ...

मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिला केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा; उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार होणार?
केंद्रीय अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या पदाचा राजीनामा ...

COVID-19 Precaution Dose: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा ...

COVID-19 Precaution Dose: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता 9 नाही तर 6 महिन्यांनंतर बूस्टर डोस घेता येईल
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने बूस्टर डोस घेण्याच्या नियमात बदल केला आहे. बूस्टर डोस ...

SpiceJet Fault: SpiceJet च्या विमानात पुन्हा बिघाड, चीनला ...

SpiceJet Fault: SpiceJet च्या विमानात पुन्हा बिघाड, चीनला जाणाऱ्या विमानाला कोलकात्याला परतावे लागले
स्पाईसजेट या विमान कंपनीचा त्रास संपण्याचे नाव घेत नाहीये. मंगळवारी एकाच वेळी दोन ...

घोड्यावरून फूड डिलिव्हरी करण्यासाठी पोहचला डिलिव्हरी बॉय

घोड्यावरून फूड डिलिव्हरी करण्यासाठी पोहचला डिलिव्हरी बॉय
Food Delivery on Horse सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा जास्त व्हिडिओ व्हायरल होतात. यातील ...