धक्कादायक ! वडिलांनी रागावले म्हणून मुलाने गिळले 27 खिळे

operation
Last Modified मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (16:28 IST)
आई वडील मुलांना त्यांच्या चांगल्यासाठीच रागावतात. मुलांनी देखील त्यांचे रागावणे मनावर घेऊ नये. पण ग्वाल्हेर शहरात एका अल्पवयीन तरुणानेजे कही केले ते धक्कादायकच आहे. त्याच्या अशा कृत्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला असता. वडिलांनी रागावले म्हणून या तरुणाला राग आला आणि त्याने रंगाच्या भरात येऊन एक दोन नाही तर तब्बल 27 खिळे गिळले. तरुणाच्या कुटुंबियांना तरुणाचे पोट दुखु लागल्यामुळे ही माहिती मिळाली. तरुणाचे अल्ट्रासाउंड केल्यावर तपासणी मध्ये त्याच्या पोटात खिळे असल्याची माहिती उघडकीस झाली. डॉक्टरांनी अडीच तास त्याच्यावर शस्त्रक्रिया करून ते खिळे काढण्यात आले.

या 17 वर्षीय तरुणाला ग्वाल्हेर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, त्याला पोटदुखीचा त्रास होत होता. रुग्णालयातील डॉक्टर वीरेंद्र माहेश्वरी यांनी सांगितले की, प्रथम या तरुणाची अल्ट्रासाऊंड तपासणी करून त्यांना आश्चर्य वाटले. धनंजय (17) नावाच्या या तरुणाने 21 दिवसांपूर्वी खिळे
गिळल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे त्याच्या पोटात दुखू लागले.पोट दुखू लागल्याने वडिलांनी मुलाला खासगी रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अडीच तास चालली. सध्या मुलाची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने गिळलेल्या खिळ्यांमुळे तरुणाचे यकृत आणि किडनी खराब झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

शिक्षकाने विद्यार्थ्याला पाजली दारू

शिक्षकाने विद्यार्थ्याला पाजली दारू
सूरजपूर. छत्तीसगडमधील सूरजपूरमध्ये आपल्याच शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याला दारू पाजणे एका ...

केंद्राचे राज्यांना पत्र,कोरोना व्यवस्थापनासाठी सज्जता ...

केंद्राचे राज्यांना पत्र,कोरोना व्यवस्थापनासाठी सज्जता सुनिश्चित करण्याच्या सूचना
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून ...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले कोरोना ...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले कोरोना पॉझिटिव्ह,ट्विट करून दिली माहिती
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. खुद्द सीएम अशोक गेहलोत ...

प्राणी-पक्षी: मोरांची आगळीवेगळी दोस्ती, मृत्यूनंतरही सोडली ...

प्राणी-पक्षी: मोरांची आगळीवेगळी दोस्ती, मृत्यूनंतरही सोडली नाही साथ...
मैत्रीचं नातं अत्यंत पवित्र असतं. पुराणकथांमधील कृष्ण-सुदामा यांच्या मैत्रीपासून ते विविध ...

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रपती आणि उप ...

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रपती आणि उप राष्ट्रपतीनीही चिंता व्यक्त केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात ...