सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (23:40 IST)

श्री श्री रविशंकर यांनी शिजो आंबे यांच्या सोबत घालवलेल्या क्षणाला आठवून श्रद्धांजली वाहिली

आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरु श्री श्री रविशंकर यांनी जपानचे माजी पंतप्रधान यांच्या सोबत घालवलेल्या क्षणांचे फोटो त्यांची आठवण म्हणून त्यांच्या सोबत काढलेले काही फोटो ट्विटर वर शेअर केले आणि श्रद्धांजली वाहिली. 
श्री श्री रविशंकर म्हणाले की , शिंजो आबे हे अध्यात्माचे प्रामाणिक साधक आणि प्रशंसक होते. त्यांच्या पत्नीसोबत नियमितपणे ध्यान आणि सुदर्शन क्रिया करायचे . ते दशकाहून अधिक काळ आमच्याशी जोडले गेले होते. त्यांनी  प्राचीन आणि आधुनिक यांचे मिश्रण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे व्यावहारिक नेतृत्व सदैव स्मरणात राहील. जपानच्या नारो शहरात शुक्रवारी शिंजो आंबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.