ट्विटरच्या हॉल ऑफ फेम फीचरमध्ये लेहची निवड केल्यानंतर 'जम्मू-काश्मीर, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' त्या ठिकाणी दाखवत आहे, अशी लोकांची तक्रार आहे. ट्विटरच्या या वैशिष्ट्याची पुन्हा चाचणी करताना ते 'जम्मू-काश्मीर, पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना' हे स्थान दर्शवित असल्याचेही गोखले यांनी सांगितले.We became aware of this technical issue on Sunday, & understand & respect the sensitivities around it. Teams have worked swiftly to investigate & resolve the concerned geotag issue: Twitter Spokesperson on location tag in a live broadcast showing Jammu & Kashmir as part of China. pic.twitter.com/UqpCCgma1q
— ANI (@ANI) October 19, 2020