पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कुणाला, राहुल गांधींनी केला सवाल

rahul gandhi
Last Modified शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (11:10 IST)
जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला आज वर्ष पूर्ण होतंय. या घटनेत सीआरपीएफ 40 जवान शहीद झाले होते. देशभरात शहीद जवानांचं स्मरण केलं जात आहे. अशात काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीही शहिदांना श्रद्धांजली वाहिलीय. परंतु, सोबतच त्यांनी मोदी सरकारला काही प्रश्नही विचारलेत.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करत प्रश्न विचारलेत. 'आज जेव्हा आपण सगळे पुलवामा हल्ल्यातील ४० शहिदांचं स्मरण करत आहोत, तेव्हा आपल्याला हेदेखील विचारायला हवं...

१. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कुणाला झाला?
२. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत काय आढळलं?

३. सुरक्षेतील ढिसाळपणाबद्दल मोदी सरकारमध्ये कुणाला जबाबदार धरण्यात आलं?
उल्लेखनीय आहे की यापूर्वी सीपीआयकडून देखील पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी मोदी सरकारवर निशाणा साधला गेला होता. तरी पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सेनेनं याचा 'बदला' घेत पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करत बालाकोट स्ट्राईक घडवून आणली होती. यानंतर देखील मोदी सरकारावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सेनेचा वापर करण्याचे आरोप देखील करण्यात आलेत.
यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

Weather Update: राजस्थानमधील उष्णतेने 17-वर्षाचा विक्रम ...

Weather Update: राजस्थानमधील उष्णतेने 17-वर्षाचा विक्रम मोडला, या जिल्ह्यातील तापमान 33 डिग्री ओलांडले
सकाळी आणि संध्याकाळी संपूर्ण देशात थंडी पडत आहे. हिवाळ्यातील समस्या अशी आहे की घराबाहेर ...

योगी आदित्यनाथ यांचा खोचक प्रश्न, म्हणे त्यामुळे तुम्ही का ...

योगी आदित्यनाथ यांचा खोचक प्रश्न, म्हणे त्यामुळे तुम्ही का इतके चिंतित झाला आहात
मुंबईतील बॉलीवूड इथेच राहणार आहे. आम्ही काहीही घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर उत्तर ...

वडिलांच्या संपत्तीवर माझा हक्क, भैयूजी महाराज यांची मुलगी ...

वडिलांच्या संपत्तीवर माझा हक्क, भैयूजी महाराज यांची मुलगी कुहू देशमुखचा दावा
भैयूजी महाराज यांची मुलगी कुहू देशमुखने वडिलांच्या संपत्तीवर माझा हक्क असून तो ...

पाली येथे भीषण अपघात, गॅस पाईपलाईनची पाइप बसमध्ये धडकली

पाली येथे भीषण अपघात, गॅस पाईपलाईनची पाइप बसमध्ये धडकली
रस्त्यालगत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम चालू होते. हायड्राला मशीनमधून उचलले गेले आणि ...

शेतकरी आंदोलन : केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेली बैठक ...

शेतकरी आंदोलन : केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेली बैठक का झाली निष्फळ?
शेतकरी आंदोलनाचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यात दिल्ली येथील विज्ञान भवनात मंगळवारी ...