नोकियाने लाँच केला पहिला फेबलेट लूमिया 1520
नोकिया आता दुसर्या कंपन्यांशी स्पर्धा करत फेबलेट आणि टॅबलेटच्या बाजारात आपले जमवण्याचा प्रयत्नात आहे. नोकियाने आपला पहिला 6 इंच फेबलेट लूमिया 1520 बाजारात लाँच केला आहे. हा फेबलेट विंडोज फोन 8वर चालतो.
पुढील पानावर पहा नोकियाच्या या फॅब्लेटचे वैशिष्ट्य...
विंडोज फोन-8हून चालणारे या फॅब्लेटमध्ये 2.2 गीगाहर्ट्ज क्वॉडकोर स्नेपड्रेगन 800 प्रोसेसर लागलेला आहे. लूमिया 1520ची स्क्रीन 1080पी फुल एचडी आहे. पुढील पानावर पहा काही खास फीचर्स...