OnePlus 7T सीरीज आणि OnePlus TV 26 सप्टेंबरला होणार लॉन्च

OnePlus TV OnePlus 7T
चायनीज टेक कंपनी वनप्लस आपला स्मार्ट टीव्ही TV आणि नवीन स्मार्टफोन सीरीज 26 सप्टेंबरला लॉन्च करणार आहे. जाणून घ्या या बद्दल माहिती...
स्पेसिफिकेशन
सूत्रांप्रमाणे OnePlus TV 55 इंची स्क्रीन साइजमध्ये उपलब्ध असणार आहे. वनप्लस टीव्ही QLED डिस्प्लेसह येईल. कंपनीच्या संकेतांप्रमाणे काही वेरियंट्समध्ये 4K रिजॉलूशन असेल. यात डॉल्बी व्हिजन टेक्नोलॉजी असेल जी HDR 10 चा अपग्रेडेड वेरियंट आहे. वनप्लस टीव्हीत 8 इन-बिल्ट स्पीकर असतील. हे स्पीकर 50 वॉट पॉवरसह येतील. पावरफुल साउंड क्वॉलिटीसाठी डॉल्बी ऐटमॉस सर्पोट देण्यात आले आहे.
OnePlus 7T स्पेसिफिकेशन
स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगपप्रिंट सेंसरसह 6.55 इंची AMOLED डिस्प्ले देण्यात येऊ शकतं. कंपनी फोनला 128जीबी आणि 256जीबी स्टोरेज वेरियंटमध्ये लॉन्च करू शकते. फोनमध्ये 8जीबी रॅमसह स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर मिळू शकतं. फोनमध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेर्‍यासह एक 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि एक 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड ऐंगल सेंसर असण्याची शक्यता आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचं सेंसर मिळू शकतं. फोनला पॉवर देण्यासाठी यात 3,800mAh ची बॅटरी दिली जाईल जी 30 वॉट वॉर्प चार्जिंगसह येईल.
स्पेसिफिकेशन
स्मार्टफोनच्या या प्रो वेरियंटमध्ये 6.65 इंची AMOLED QHD+ डिस्प्ले देण्यात येऊ शकतं. सूत्रांप्रमाणे हे डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेट होणार असून फोन HDR 10+ सर्पोट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह येईल. हा
फोन स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसरसह येऊ शकतो. कंपनी या फोनला केवळ 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज वेरियंटमध्ये लॉन्च करू शकते. सूत्रांप्रमाणे फोनमध्ये 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेर्‍यासह 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि एक 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड ऐंगल लेन्स देण्यात येईल. फोन 4,085mAh बँटरीयुक्त वार्प चार्जिंग सर्पोट करणार असेल.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

तरुणाच्या सतर्कतेमुळे इमारतीतील ७५ लोक वाचले, मोठी ...

तरुणाच्या सतर्कतेमुळे इमारतीतील ७५ लोक वाचले, मोठी जीवितहानी टळली
मुंबईतील कल्याण डोंबिवलीमधील कोपर भागात एका तरुणाच्या सतर्कतेमुळे इमारतीतील ७५ लोक ...

तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपात 6 जण ठार, 202 जखमी

तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपात 6 जण ठार, 202 जखमी
जगभरात कोरोनाचं संकट सुरु असताना तुर्की आणि ग्रीस हे दोन देश (30 ऑक्टोबर) भूकंपाने हादरले ...

मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणार नाही

मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणार नाही
कोणत्याही परिस्थितीत मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणार नाही. वेळ ...

एसटी महामंडळ २ हजार कोटीच कर्ज काढणार

एसटी महामंडळ २ हजार कोटीच कर्ज काढणार
लॉकडाऊनमध्ये एसटीचे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे ...

..... तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?; अशोक ...

..... तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?; अशोक चव्हाण यांचा सवाल
देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत ...