शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2019 (13:10 IST)

Spotify Lite भारतात लाँच, जाणून घ्या त्याचे खास फीचर

स्पोटीफाई लाइट भारतात लाँच झाला आहे. मे महिन्यापर्यंत हा बीटा वर्जनमध्ये उपलब्ध होता. कंपनीचा हेतू कमी स्टोरेजचा वापर करून यूजरला जास्त सेवा उपलब्ध करून देणे आहे. संगीताची सुविधा देणार्‍या या एपावर लाखोच्या संख्येत गाणे आहे. हा एप लो नेटवर्क क्षेत्रात देखील योग्य प्रकारे काम करतो. हा गूगल प्लेस्टोरवर आहे आणि हा 10 एमबीपेक्षा कमी साइजचा आहे. 
 
स्पोटीफाई लाइट वर्जनचा एक सारखा लुक आहे जसे साधारण एप स्पोटीफाईचे असतात, पण यात काही अंतर जरूर आहे. हा फोन सर्व एंड्रॉयड फोनवर कंपेटेबल आहे, जे एंड्रॉयड 4.3 किंवा त्याच्या वरच्या वर्जनवर काम करत आहे.  
 
स्पोटीफाईचा भारतात मुकाबला अॅप्पल म्युझिक, जिओ सावन आणि इतर म्युझिक स्ट्रीमिंग एपसोबत होईल. स्पोटीफाई एपने भारतात या वर्षाच्या सुरुवातीत हजेरी लावली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याचे 20 लाख वापरकर्ता झाले आहे.