Last Modified: बिजींग , सोमवार, 18 ऑगस्ट 2008 (15:26 IST)
अखिल कुमारचा आज 5 वाजता सामना
बिजींग ऑलम्पिक खेळांमध्ये संपूर्ण भारताची नजर आता क्वार्टर फायनलमध्ये पोचलेल्या तीन बॉक्सर्सवर लागली असून सोमवारी बॅटम वेट (54 किलोग्राम गटात) अखिल कुमारचा सामना मोल्दोवाच्या गोजान वेसेस्लाव सोबत भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता होईल.