बीजिंग- रोमानियाच्या कास्तेंतीन तौमेशूने रविवारी बीजिंग ऑलिंपिकमध्ये झालेल्या मॅराथॉन स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.