शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By भाषा|
Last Modified: बीजिंग , शुक्रवार, 15 ऑगस्ट 2008 (14:02 IST)

फ्लेप्स बनला ऑलिंपिक पुरुष

अमेरिकेचा खेळाडू मायकल फ्लेप्स याने पोहण्याच्या शर्यतीतले सारे रेकॉर्ड मोडत सलग दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये सलग सहा सुवर्णपदक खिशात घातल्याने आता त्याला ऑलिंपिक पुरुष या नावाने ओळखले जात आहे.

त्याने 200 मीटर व्यक्तिगत स्पर्धेत लाजलो सेह आणि रियान लोशेला सहज पराभूत करत सहावे मेडल आपल्या नावावर केले. यापूर्वी एथेंस ऑलिंपिकधेही त्याने अशीच कामगिरी करत सहा सुवर्णपदक जिंकली होती.