मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जुलै 2023 (10:46 IST)

Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे आज पुण्यात अंत्यसंस्कार

social media
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी ( Pune) यांचे वयाच्या 82 व्या वर्षी आज पहाटे बंगळुरू येथे निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गृहमंत्री अमितशहा देखील उपस्थित राहणार आहे.  
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी आज बंगळुरू येथे निधन झाले. पुण्यातील मोतीबाग येथे सकाळी 11 वाजे पर्यंत त्यांच्या पार्थिवाचे दर्शन करण्यासाठी ठेवले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दर्शन घेतले. 
अंत्यसंस्कारासाठी गृहमंत्री काल रात्री पासून पुण्यात आले आहे. मदनदास यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 
 
 Edited by - Priya Dixit