मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३ मोठ्या घोषणा

eknath shinde
Last Modified सोमवार, 4 जुलै 2022 (21:04 IST)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने
बहुमत चाचणीमध्ये यश मिळविले आहे.

या विजयानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदानाच प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर अनेक नेत्यांनी भाषण केले. या सर्व भाषणांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी सर्व आमदार, समर्थक, नेते आणि विरोधी पक्षाचेही आभार मानले. तसेच, यावेळी त्यांनी सभागृहात ३ मोठ्या घोषणा केल्या.

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल या इंधनावरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली. तसेच, राज्यांनाही विनंती केली की त्यांनी हा कर कमी करावा. मात्र, महाविकास आघाडी सरकारने त्यास विरोध केला. आणि इंधनावरील कर कमी केले नाहीत. मात्र, पंतप्रधानांच्या आदेशाचा मान राखत राज्य सरकार लवकरच इंधनावरील कर कमी करेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

* रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा.
* राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार
*
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार…


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Pune Ahmednagar Highway Acciden : tपुणे-अहमदनगर महामार्गावर ...

Pune Ahmednagar Highway Acciden : tपुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार
पुणे अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

नाना पटोले : भाजपच्या 'वंदे मातरम्'नंतर आता काँग्रेसकडून ...

नाना पटोले : भाजपच्या 'वंदे मातरम्'नंतर आता काँग्रेसकडून 'जय बळीराजा'
महाराष्ट्रातील सगळ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोन संवादादरम्यान हॅलोऐवजी 'वंदे ...

अजितदादांना त्रास, कारण मागचं सरकार तेच चालवत होते - एकनाथ ...

अजितदादांना त्रास, कारण मागचं सरकार तेच चालवत होते - एकनाथ शिंदे
"हे सर्वसामान्यांचं सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे. मात्र अजितदादांना ...

रतन टाटांची वृद्धांसाठीच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक

रतन टाटांची वृद्धांसाठीच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक
उद्योजक रतन टाटा यांनी वृद्धांसाठीच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ...

मी आणि माझ्या बहिणी यांनी मुलांच्या समवेत “रक्षा ...

मी आणि माझ्या बहिणी यांनी मुलांच्या समवेत “रक्षा बंधन”सिनेमा पाहिला‘
रक्षाबंधन’ हा चित्रपट रक्षाबंधनच्या दिवशी गुरुवारी (११ ऑगस्ट) प्रदर्शित झाला. हा एक ...