जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द

varsha gayakwad
Last Modified गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (17:27 IST)
जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १०जुलै २०२०ची अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्षक व पदवीधर आमदारांच्या बैठकीत शिक्षणत्री वर्षा गायकवाड यांनी सही केली. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील सेवाशर्तीमध्ये बदल सुचवणारी अधिसूचना १० जुलै रोजी जारी केली होती.


या अधिसूचनेत सुचवल्याप्रमाणे बदल झाल्यास राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त हजारो मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा जुनी पेन्शन मिळण्याचा अधिकार संकटात येणार होता. मात्र शिक्षक संघटनांनी याविरोधात केलेल्या संघर्षामुळे
अखेर शिक्षणमंत्री गायकवाड यांनी ही अधिसूचना रद्द करत असल्याचे सांगितले.

मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांसोबत शिक्षक, पदवीधर आमदार आणि यांची बैठक झाली, हा अडथळा दूर झाला असल्याने ज्यांची मूळ नेमणूक १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची आहे त्या सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाने आता विनाविलंब, विनाअट कार्यवाही करावी, अशी मागणी शिक्षक आमदारांनी बैठकीत केली.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

राज्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टी, हवामान विभागाचा ईशारा

राज्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टी, हवामान विभागाचा ईशारा
भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील दोन दिवस म्हणजे ८ जुलैपर्यंत अतिवृष्टी होईल असा ...

त्यांना शिवसेना बळकवायची आहे, उद्धव ठाकरे यांचा आरोप

त्यांना शिवसेना बळकवायची आहे, उद्धव ठाकरे यांचा आरोप
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर शिवसैनिकांसोबत बैठक पार पडली. यावेळी बैठकीत ...

शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची पदावरुन हकालपट्टी

शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची पदावरुन हकालपट्टी
लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे

Floods in Pakistan: पाकिस्तानमध्ये अतिवृष्टीमुळे तीन ...

Floods in Pakistan: पाकिस्तानमध्ये अतिवृष्टीमुळे तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू
दक्षिण-पश्चिम पाकिस्तानसह देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे तीन मुलांसह सहा जणांचा ...

आमदार सदा सरवणकर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर

आमदार सदा सरवणकर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पायावर मोठी शस्त्रक्रिया झाली. ...