काँग्रेस-राष्ट्रवादीने ४८ तासांत पुरावेही सादर करावे : मुनगंटीवार

sudhir munguttiwar
Last Modified शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019 (16:01 IST)
भारतीय जनता पार्टीवर आमच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्याऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेची माफी मागावी अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच असा आरोप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने ४८ तासांत याचे पुरावेही सादर करावेत असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपा कुठल्याही आमदाराच्या संपर्कात नाही. आमच्यावर होत असलेला आमदार खरेदी-विक्रीचा आरोप खोटा आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या ४८ तासांत पुरावे द्यावेत. आम्ही कोणालाही फोन केलेला नाही. मात्र तुमचा आरोप असेल तर आपल्या फोनमधील या संभाषणाचे रेकॉर्ड काढावे आणि सादर करावे, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली आहे.

शिवसेनेने आपले आमदार फुटतील या भीतीने नव्हे तर दुसऱ्याच कुठल्यातरी कारणासाठी त्यांना हॉटेलवर नेऊन ठेवले आहे. भाजपा कुठल्याही आमदाराच्या संपर्कात नाही असे सांगितले.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटिव्ह

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटिव्ह
रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) Reserve Bank of India (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांना रविवारी ...

कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात साजरा

कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात साजरा
दरवर्षी दसरा चौकात आयोजित होणारा कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

राज्य सरकारच्या विरोधात पोस्ट करणाऱ्या तरुणाला अटक

राज्य सरकारच्या विरोधात पोस्ट करणाऱ्या तरुणाला अटक
ट्वविटरवर राज्य सरकारच्या विरोधात पोस्ट करणाऱ्या समीत ठक्कर या तरुणाला नागपूर पोलिसांनी ...

राज्यात ६,०५९ नव्या कोरोनाबाधीतांची नोंद

राज्यात ६,०५९ नव्या कोरोनाबाधीतांची नोंद
राज्यात रविवारी ६,०५९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५,६४८ रुग्ण बरे झाले आहेत. ...

'जर हिंमत असेल तर सरकार पाडा'. आम्ही सत्तेला डसणारे मुंगळे ...

'जर हिंमत असेल तर सरकार पाडा'. आम्ही सत्तेला डसणारे मुंगळे नाहीत
'तारीख पे तारीख देतायत, देवू देत. अनेकजण स्वप्नं पाहयातय सरकारचे पाडण्याचे पण आताही आवाहन ...