सर्व पुरावे अमित शहांना देणार : फडणवीस

devendra fadnavis
Last Modified शुक्रवार, 5 मार्च 2021 (21:01 IST)
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकावर हल्ला चढवला आहे. त्यांनी या प्रकरणातील सर्व पुरावे अमित शहांना देणार असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी विधानसभेत मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर सरकारला चांगलेच धारेवर धरले. कोणाला वाचवायचा प्रयत्न असल्याने सरकार एनआयकडे तपास द्यायला तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारकडून एकंदरीत प्रकरणावरून थातूरमातूर उत्तरे दिली जात आहेत.
ते पुढे म्हणाले की, सर्व राहणारे ठाण्यामधील आहेत. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यात सापडतो. हा योगायोग नाही. त्यांना सुरक्षा द्या, अशी मागणी केली आहे. मात्र, गृहमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा आम्हाला संशय आहे असे फडणीस यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

नागपुराला ऑक्सिजनचे 5 टँकर्स उपलब्ध होणार

नागपुराला ऑक्सिजनचे 5 टँकर्स उपलब्ध होणार
राज्यात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू होत ...

ऑक्सिजन पुरवठा दोन दिवसात सुरळीत होईल – सौरभ राव

ऑक्सिजन पुरवठा दोन दिवसात सुरळीत होईल – सौरभ राव
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध होत नाही. पुणे ...

नाशिकच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये उभारणार कोविड वॉर्ड

नाशिकच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये उभारणार कोविड वॉर्ड
कोरोना रूग्णांसाठी ऑक्सिजन आणि प्राणवायू मिळवताना अडचणी येत आहेत. या पार्श्वभुमीवर आता ...

नाशिक जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४२ हजार २४२, बरे ...

नाशिक जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४२ हजार २४२, बरे होण्याचे प्रमाण ८४.५७ टक्के
– जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३० हजार ३४६ रुग्ण कोरोनामुक्त – सद्यस्थितीत ४२ हजार २४२ ...

झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकच्या गळती दुर्घटनेचे ...

झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकच्या गळती दुर्घटनेचे कारण...; 22 मृतांची नावे
नाशिक मनपाच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकच्या गळतीमुळे ऑक्सिजन अभावी ...