आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुणे, नाशिक, केंद्रावर पुन्हा गोंधळ झाला

exam
Last Modified रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (14:48 IST)
आरोग्य विभागाची परीक्षा आज होणार असून पुणे, नाशिकच्या परीक्षा केंद्रावर आज पुन्हा गोंधळ झाल्याचे वृत्त मिळत आहे. पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेज कॅम्प मध्ये सकाळी 10 वाजता परीक्षा सुरु होणार असून 10 :02 वाजता देखील प्रश्नपत्रिका वाटलेली नव्हती. तसेच विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था देखील व्यवस्थित नव्हती. नाशिक मध्ये देखील परीक्षा केंद्रावर वेळेत पेपरच आलेला नव्हता आणि आसन व्यवस्था
केलेली नव्हती या घोळावरून परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाला.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तांत्रिक अडचणींमुळे परीक्षेत गोंधळ झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, आरोग्य विभागाच्या परीक्षेत तंत्रिक कारणास्तव
विलंब झाला आहे. विध्यार्थ्यांना वेळ वाढवून दिली जाईल त्यांनी घाबरून जाऊ नये.




यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

पीएम किसानचा 10वा हप्ता लवकरच रिलीज होणार, जाणून घ्या ...

पीएम किसानचा 10वा हप्ता लवकरच रिलीज होणार, जाणून घ्या पती-पत्नी दोघेही पैसे का घेऊ शकत नाहीत
PM Kisan Samman Nidhi 10th Installment latest news: तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान ...

Omicron Variant जगभर पुन्हा संकट आणणार? द. आफ्रिकेत होऊ ...

Omicron Variant जगभर पुन्हा संकट आणणार? द. आफ्रिकेत होऊ शकतो कोरोनाचा स्फोट; WHO नेही दिला इशारा
गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील कोरोनापासून दिलासा संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...

राज्यसभेचे 12 खासदार निलंबित, शिवसेनेच्या दोघांचा समावेश

राज्यसभेचे 12 खासदार निलंबित, शिवसेनेच्या दोघांचा समावेश
राज्यसभेने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदारांवर मोठी कारवाई केली आहे. सोमवारी ...

आधी 2 मुली आणि नंतर भावाला मारले, त्रिपुरात माथेफिरूने 5 ...

आधी 2 मुली आणि नंतर भावाला मारले, त्रिपुरात माथेफिरूने  5 जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली
आगरतळा. त्रिपुरातील खोवाई येथील रामचंद्रघाट येथे एका मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीने ...

डेव्हिस कप 2021: नोव्हाक जोकोविच असूनही सर्बिया हरला

डेव्हिस कप 2021: नोव्हाक जोकोविच असूनही सर्बिया हरला
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचने सलग सामने खेळले, परंतु असे ...