शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 डिसेंबर 2021 (10:49 IST)

काँग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरून नितीन राऊत यांची गच्छंती

काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना काँग्रेस पत्राच्या एससी (अनुसुचित जाती) विभागाच्या अध्यक्ष पदावरून पायऊतार करण्यात आलं आहे
माजी आमदार राजेश लिलोठिया यांची पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी त्यांच्याजागी नियुक्ती केली असल्याचं, सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी सांगितलं.
राजेश लिलोठिया यांची एससी विभागाच्या अध्यक्षपदी तर के. राजू यांना काँग्रेसच्या अनुसुचित जाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक तसंच आदिवासी विभागाच्या समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे.