आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

raj thackeray
Last Modified मंगळवार, 19 एप्रिल 2022 (15:06 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी दिलेल्या भोंग्याविषयीच्या अल्टिमेटने राजकारण चांगलेच तापले आहे. गुढीपाडव्याल्या झालेल्या सभेनंतर लगेच राज ठाकरेंनी पुण्यात पत्रकार परिषद

घेतली आणि 3 मे नंतर हिंदूनी तयार राहण्याचेही आवाहन केलं यासोबतच 5जूनला अयोध्या (Ayodhya ) दौरा करणार असल्याचे देखिल राज ठाकरे यांनी सांगितले.

आता हनुमान जयंतीनंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते 3 मे म्हणजेच अक्षय तृतीयेला
कारण राज्यात अक्षय्य तृतियेला महाआरती करा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांनी दिले आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थ या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी हे आदेश दिले आहेत. याची माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी दिली.
बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, “राज ठाकरेंनी नेते मंडळी, सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि, विभाग अध्यक्ष मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या विभागातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत १ मे ला औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेची काय तयारी करायची याची माहिती दिली असून त्याबाबत सूचना दिल्या. ५ जूनला अयोध्येला जाण्याचे नियोजनाच्या काही सूचना दिल्या. यासोबतच त्यांनी सांगितले की, राज ठाकरे यांच्या सुरक्षेसंदर्भात मी गृहमंत्र्यांना आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ते पत्र त्यांना पोहोचेल. या पत्रासंदर्भातील कल्पना राज ठाकरेंना दिली आहे. सरकार काय करतं ते बघू.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३ मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३ मोठ्या घोषणा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत चाचणीमध्ये यश ...

राज्यात पुढील तीन-चार तासात मुसळधार पावासाची शक्यता

राज्यात पुढील तीन-चार तासात मुसळधार पावासाची शक्यता
राज्यात सर्वत्र पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत काल पासून पावसाच्या सरी कोसळत आहे. ...

INDW vs SLW: भारतीय महिला संघाने दुसऱ्या सामन्यात ...

INDW vs SLW: भारतीय महिला संघाने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला
भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाचा ...

IND vs ENG: रोहित शर्माची कोरोनावर मात ,आयसोलेशनमधून बाहेर

IND vs ENG: रोहित शर्माची कोरोनावर मात ,आयसोलेशनमधून बाहेर
भारतीय कर्णधार रोहित शर्माने अखेर कोरोनाचा पराभव केला आहे. रोहितचा नवीनतम कोविड-19 चाचणी ...

अकोलाचा भाविक अमरनाथ यात्रेत 100 फूट दरीत कोसळला

अकोलाचा भाविक अमरनाथ यात्रेत 100 फूट दरीत कोसळला
अकोला जिल्ह्यातील जम्मू काश्मीर येथे अमरनाथ यात्रेला गेलेले सत्यनारायण तोष्णेयार हे ...