अवनी वाघिणीच्या मादी बछड्याला पकडण्यात वनविभागाला यश

अवनी म्हणजे टी 1 वाघिण ठार झाल्यानंतर तिच्या दोन बचड्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने चार दिवसांपासून मोहीम सुरू केली होती आज दुपारी या मोहिमेला यश आले आहे टी 1 वाघिणीच्या दोन बचड्यां पैकी
मादी बचड्यांला वन विभागाच्या टिम ने
आज दुपारी जेरबंद केले .
यासाठी मध्यप्रदेशातील चार हत्तीवर बसून पशुवैद्यकीय अधिकारी यानी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न
केले आहे .सध्या हे दोन बछडे 13 महिन्याचे असून ते सध्या ससा, बकरीचे लहान पिल्लू व लहान प्राण्यांची शिकार करू शकतात. त्यामुळे त्यांचा शिकारीसाठी छोटे छोटे बेट वन विभागाने लावले होते त्यानंतर त्या बचड्यांना ट्रेनकुलाइझ करून पकडण्याची मोहीम आता चार दिवस पासून वन विभाग युद्धपातळीवर राबविली250 वन कर्मचारी फौजे सह चार हत्ती ही कामाला लागली होते त्यामुळे आता या
मोहिमेला चार हत्तींचे बळ मिळाल्याने मोहीम काही अंशीं यशस्वी झाली हा
भाग उंच-सखल आहे
त्यासोबत अनेक ठिकाणी मोठ-मोठी झुडपे वाढलेली आहे
त्यामुळे अशा ठिकाणी हत्तीच्या मदत घेण्यात आली.

अंजी जंगल क्षेत्रात कंपार्टमेंट 655 मध्ये ही मोहीम करण्यात आली सायंकाळी चार वाजता अंजी जंगल परिसरात बेशुद्ध करून पकडले व नागपूर पेंच प्रकल्पात सुखरूप स्वरूपात पोहचवली दुसऱ्या पिल्याचा शोध सुरू आहे त्यासाठी उद्या सकाळ पासून अंजी परिसरात मोहीम तेजीत सुरू होणार आहे .


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली.परकीय ...

मोबाईलची डेटा स्पीड वाढविण्यासाठी हे करावे

मोबाईलची डेटा स्पीड वाढविण्यासाठी हे करावे
आजच्या युगात मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन शिवाय कोणाचे ही काम चालत नाही. आणि जेव्हा गोष्ट ...

तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही विहंग सरनाईक गैरहजर

तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही विहंग सरनाईक गैरहजर
टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आमदार प्रताप सरनाईक ...

Jio चा दररोज 3GB डेटा प्लॅन, किंमत 349 रुपयांपासून सुरू ...

Jio चा दररोज 3GB डेटा प्लॅन, किंमत 349 रुपयांपासून सुरू होते, वैधता 84 दिवसांपर्यंत
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना बर्‍याच योजना ऑफर करते, ज्यांची डेटाची मर्यादा वेगळी असते. ...

इराणच्या प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची ...

इराणच्या प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची तेहरानमध्ये हत्या, 'बदला नक्की घेऊ' - सैन्याची प्रतिक्रिया
इराणचे प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची हत्या करण्यात आल्याचं इराणच्या संरक्षण ...