'आरे’चा विरोध प्रायोजित : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis
Last Modified सोमवार, 4 जुलै 2022 (07:53 IST)
विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने
वेंद्र फडणवणीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले “आज विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ऱाहूल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांच्य़ा रुपाने सभागृहला एक तरूण, अभ्यासू विधिज्ञ, लाभला. सबागृहाच्या वतीने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पास झाला. उद्या विधीमंडळात विश्वासताचा प्रस्ताव सभागृहात ठेवणार आहोत. हा ठराव माननिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखाली आम्हीच जिंकणार आहोत.” असे मत त्यांनी व्यक्त केले.

मेट्रो प्रकल्पावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आरे संदर्भातील विरोध काही प्रमाणात खरा आणि काही प्रमाणात प्रायोजित आहे. मी पर्यावरणवाद्यांचा आदर राखतो. मेट्रो हा मुंबईचा अधिकार आहे. या प्रकल्पाच्या संदर्भातले काही निर्णय उशिरा घेतले तर मट्रो प्रकल्प हा नाकापेक्षा मोती जड असा होईल. हा प्रकल्प मुंबईकरांना मिळण्यासाठी आम्ही पर्यावरण पुरक प्रयत्न करणार आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

CWG 2022 Day 11 : लक्ष्य सेनने बॅडमिंटनमध्ये भारतासाठी ...

CWG 2022 Day 11 :  लक्ष्य सेनने बॅडमिंटनमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकले
राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारताने 20 सुवर्ण, 15 रौप्य आणि 22 कांस्य अशी एकूण 57 पदके ...

Eknath Shinde : एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारचा ...

Eknath Shinde : एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर उद्या सकाळी ...

Chandrapur :13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

Chandrapur :13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेल्या एका आश्रम शाळेच्या अधीक्षकाने 13 ...

Sanjay Raut :संजय राऊतांच्या ED कोठडीत वाढ

Sanjay Raut :संजय राऊतांच्या ED कोठडीत वाढ
शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडी च्या कोठडीत आहे. त्यांना ...

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध T20 मध्ये टीम इंडियाने केला ...

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध T20 मध्ये टीम इंडियाने केला अनोखा विक्रम
भारतीय क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा 4-1 असा पराभव केला. त्याने ...