सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार

rajesh tope
Last Modified शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (08:33 IST)
राज्यात शनिवार १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना
मोफत रक्त मिळणार आहे. तशी घोषणा राज्य सरकारच्यावतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री टोपे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह खासदार सुळे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.

यावेळी आरोग्यमंत्रीटोपे म्हणाले, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

राज्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टी, हवामान विभागाचा ईशारा

राज्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टी, हवामान विभागाचा ईशारा
भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील दोन दिवस म्हणजे ८ जुलैपर्यंत अतिवृष्टी होईल असा ...

त्यांना शिवसेना बळकवायची आहे, उद्धव ठाकरे यांचा आरोप

त्यांना शिवसेना बळकवायची आहे, उद्धव ठाकरे यांचा आरोप
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर शिवसैनिकांसोबत बैठक पार पडली. यावेळी बैठकीत ...

शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची पदावरुन हकालपट्टी

शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची पदावरुन हकालपट्टी
लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे

Floods in Pakistan: पाकिस्तानमध्ये अतिवृष्टीमुळे तीन ...

Floods in Pakistan: पाकिस्तानमध्ये अतिवृष्टीमुळे तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू
दक्षिण-पश्चिम पाकिस्तानसह देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे तीन मुलांसह सहा जणांचा ...

आमदार सदा सरवणकर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर

आमदार सदा सरवणकर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पायावर मोठी शस्त्रक्रिया झाली. ...