'त्या' प्राध्यापकाच्या हत्येचा झाला उलगडा, कुटुंबातील अल्पवयीन सदस्यानेच केली हत्या

murder
Last Modified सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (22:30 IST)
औरंगाबादमध्ये प्राध्यापक राजन शिंदे यांची 11 ऑक्टोबरला निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणाचा पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. धक्कादायक म्हणजे शिंदे कुटुंबातील अल्पवयीन सदस्यानेच ही हत्या केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. राजन शिंदे यांच्या हत्येसाठी वापरलेले डंबेल्स, रक्ताने माखलेला टॉवेल आणि चाकू घराजवळच्या विहिरीतून पोलिसांनी जप्त केला आहे.

औरंगाबादच्या एन 2 भागात गेल्या आठवड्यात प्राध्यापक राजन शिंदे यांच्या खून झाला होता.
राहत्या घरी त्यांच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्यारानं वार कऱण्यात आले होते. त्यांच्या हाताच्या नसाही कापण्यात आल्या होत्या. या खुनाचा तपास करण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. घरातीलच कुणीतरी खून केला असावा असा पोलिसांना संशय होता.

त्यानुसार पोलिसांची 3 पथक तपास करत होती. घरासमोरील विहिरीत खून केल्यानंतर खुनासाठी वापरलेली हत्यार टाकण्यात आल्याचा पोलिसांना संशय होता त्यानुसार विहिरीतून पाणी उपसून खुनाकरिता वापरलेली हत्यार जप्त करण्यात आली.
अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकारणात पोलिसांनी तपास करण्यात यश मिळवलं आहे. प्राध्यापक शिंदे हे औरंगाबादच्या मौलाना आझाद कॉलेज मध्ये इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख होते.

प्राध्यापक शिंदे आणि अल्पवयीन सदस्य यांच्यात वैचारिक मतभेद होते, करियर आणि शिक्षण याबाबत दोघांमध्ये खटके उडत होते, नातवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक यामुळेही राग होता. घटने आधी रात्री दोघांमध्ये जोरात भांडण झाले, त्यांतून शिंदे अल्पवयीन सदस्याला रागावले आणि तो राग मनात धरून खून झाला. खून करण्यासाठी त्याने वेब सिरीज
पाहिल्या. त्यातून त्याने खून करण्याचं ठरवलं.



यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

Omicron Variant जगभर पुन्हा संकट आणणार? द. आफ्रिकेत होऊ ...

Omicron Variant जगभर पुन्हा संकट आणणार? द. आफ्रिकेत होऊ शकतो कोरोनाचा स्फोट; WHO नेही दिला इशारा
गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील कोरोनापासून दिलासा संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...

राज्यसभेचे 12 खासदार निलंबित, शिवसेनेच्या दोघांचा समावेश

राज्यसभेचे 12 खासदार निलंबित, शिवसेनेच्या दोघांचा समावेश
राज्यसभेने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदारांवर मोठी कारवाई केली आहे. सोमवारी ...

आधी 2 मुली आणि नंतर भावाला मारले, त्रिपुरात माथेफिरूने 5 ...

आधी 2 मुली आणि नंतर भावाला मारले, त्रिपुरात माथेफिरूने  5 जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली
आगरतळा. त्रिपुरातील खोवाई येथील रामचंद्रघाट येथे एका मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीने ...

डेव्हिस कप 2021: नोव्हाक जोकोविच असूनही सर्बिया हरला

डेव्हिस कप 2021: नोव्हाक जोकोविच असूनही सर्बिया हरला
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचने सलग सामने खेळले, परंतु असे ...

लगेच डिलीट करा हे अॅप्स, धोकादायक व्हायरसमुळे 190 अॅप्स ...

लगेच डिलीट करा हे अॅप्स, धोकादायक व्हायरसमुळे 190 अॅप्स प्रभावित, 93 लाखांहून अधिक डाउनलोड
अँड्रॉइड स्मार्टफोन नेहमीच हॅकर्सच्या लक्ष्यावर राहिले आहेत. गेल्या काही वर्षांत, ...