भाजप नगरसेवकाच्या घरातून चोरटयांनी 50 तोळे सोने, किमती घड्यायासह तिजोरी उचलून नेली

cash gold
Last Modified रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (15:34 IST)
नागपुरातील भाजप नगरसेवक संदीप गवई यांच्या घरातून चोरटयांनी तिजोरीच उचलून नेली. या तिजोरीत 50 तोळे सोने, किमती घडाळ्यासह अनेक मौल्यवान वस्तू असल्याचे समजले आहे. रविवारी सकाळी चोरी झाल्याचे उघड झाले भाजप नगर सेवक संदीप गवई
रमा नगर, शताब्दी चौक परिसराचे नगरसेवक आहे . गवई गिट्टीखदान पोलीस ठाणा क्षेत्र हजारीपहाड येथील रहिवाशी आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते कामानिमित्त 17 ऑक्टोबर रोजी बाहेर गेले होते. त्यांचे काही नातेवाईक घरातच होते. ते 22 ऑक्टोबर रोजी परत आले आणि त्यांनी घरात चोरी झाल्याची माहिती पोलीस ठाण्यात आज रविवारी दिली . पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून घटनास्थळी भेट घेतली. गवई यांनी
दिलेल्या माहितीनुसार, गवई यांच्या शयन कक्षाच्या बाजूस ठेवलेली तिजोरीच उचलून नेली. या मध्ये 50 तोळे सोने, गोल्ड प्लेटेड घड्याळ, इतर मौल्यवान वस्तूंसह 40 ते 50 लाखाचा ऐवज असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत श्वान आणि ठसे तज्ज्ञाचे पथक दाखल झाले . पोलीस घरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा शोध लावत आहे. विशेष म्हणजे की चोरटयांनी तिजोरी शिवाय कोणत्याही वस्तुंना हात लावलेला नाही. या चोरीत कोणी ओळखीचा असावा . अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

5 मुलींसह आईने विहिरीत उडी घेतली, गावकऱ्यांनी 6 मृतदेह ...

5 मुलींसह आईने विहिरीत उडी घेतली, गावकऱ्यांनी 6 मृतदेह बाहेर काढले, पती म्हणाला- मी घराबाहेर होतो
राजस्थानमधील कोटा येथे रविवारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे पतीने त्रासलेल्या ...

औरंगाबादमध्ये सैराटची पुनरावृत्ती! भावानेच बहिणीची केली ...

औरंगाबादमध्ये सैराटची पुनरावृत्ती! भावानेच बहिणीची केली हत्या
औरंगाबाद येथे एक धक्कादायक घटनेत प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच 19 वर्षीय मुलीची ...

धक्कादायक ! पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने खाल्ल्या ...

धक्कादायक ! पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने खाल्ल्या थायराइडच्या 50 गोळ्या
पती सारखे माहेरून पैसे आणायची छळ करायचा कधी घराचे कर्ज फेडण्यासाठी तर कधी कारचे कर्ज ...

India tour of South Africa: अजिंक्य राहणे ऐवजी रोहित ...

India tour of South Africa: अजिंक्य राहणे ऐवजी रोहित शर्माला उपकर्णधार पदाची जबाबदारी मिळू शकते
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. ...

ज्युनियर हॉकी विश्वचषकावर कोरोनाची सावली, एक व्यक्ती ...

ज्युनियर हॉकी विश्वचषकावर कोरोनाची सावली, एक व्यक्ती पॉझिटिव्ह
कडक प्रोटोकॉल असूनही, येथे सुरू असलेला ज्युनियर हॉकी विश्वचषक कोरोना महामारीच्या विळख्यात ...